शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : खोटे आरोप केल्याप्रकरणी रेणू शर्मांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी; चित्रा वाघ यांची मागणी

कोल्हापूर : 'महाराष्ट्रासमोर त्याहूनही महत्त्वाचे प्रश्न आहेत, आता 'तो' विषय पुरे झाला' 

मुंबई :  धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबई : माझी बहिण मानसिक दबावाखाली होती; धनंजय मुंडे अन् तिच्यात सलोख्याचे संबंध नव्हते

मुंबई : '...म्हणून मी धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेते'; रेणू शर्माने दिलं स्पष्टीकरण

संपादकीय : सावधान! पुढे बरेच खड्डे आहेत!; ...यावरच मुख्यमंत्र्यांच्या कारभाराची भिस्त असेल!

बीड : राष्ट्रवादीने उपसभापतीला दिली बढती; परळी पंचायत समितीच्या सभापतीपदी बालाजी मुंडे बिनविरोध

गोवा : चौकशीत दोषी आढळले, तर धनंजय मुंडेंवर कारवाई; पवारांचं स्पष्टीकरण

राजकारण : धनंजय मुंडेंवरील आरोपांबाबत चौकशी होऊ द्या, दोषी आढळल्यास कारवाईची जबाबदारी आमची - शरद पवार

राजकारण : शिवसेना म्हणजे दुतोंडी गांडूळ; भाजप नेत्याचा घणाघात