शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : मुंडेंविरोधात बोललो म्हणून, जीवे मारण्याची धमकी | Kirit Somaiya Speech | Dhananjay Munde Rape Case

मुंबई : आरोपांचा मतदारांवर परिणाम नाही; परळीतील दणदणीत विजयानंतर धनंजय मुंडे म्हणतात...

महाराष्ट्र : रेणू शर्मा दोषी असेल तर तिला शिक्षा करा | Chitra Wagh On Dhananjay Munde & Renu Sharma

राजकारण : “सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे अन् यशोमती ठाकूर हरवल्या आहेत, शोधणाऱ्यास ५०० रुपये बक्षिस देऊ”

मुंबई : मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला मोर्चाचे राज्यभर आंदोलन

नांदेड : अशोक चव्हाणांनी भोकरचा बालेकिल्ला राखला, परळीत धनंजय मुंडेंचेच वर्चस्व

महाराष्ट्र : भाजपने धनंजय मुंडेंऐवजी अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करावे : रोहित पवार यांचा टोला

महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंच धनंजय मुंडे प्रकरणावर मौन का? Supriya Sule | Dhananjay Munde Rape Case | Maharashtra

बीड : Gram Panchayat Result : धनंजय मुंडेंवरील आरोपांचा मतदानावर परिणाम नाही; परळीतील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

राजकारण : “अजित पवार साहेब, जे जमणार नाही ते बोलू नका, कारण तुमची राजकीय उंची तेवढी नाही”