शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : बहिण पंकजाताई गप्प का? Pankaja Munde | Dhananjay Munde Rape Case | Maharashtra News

राजकारण : “धनंजय मुंडेंविरोधात बोलशील तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन”; राजकीय वातावरण पेटलं

संपादकीय : या 'दोन' प्रकरणांमुळे ‘राष्ट्रवादी’वर संक्रांत!; आरोप-प्रत्यारोपांनी राज्याचं राजकारण तापलं

मुंबई : धनंजय मुंडेंनी व्हिडिओ बनवून शारीरिक संबंध ठेवले; मी हे बहिणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण...

मुंबई : धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता; राष्ट्रवादीला घरचा आहेर

महाराष्ट्र : मुंडे प्रकरणातील तरुणीचा जबाब पोलिसांनी नोंदविला

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा उतरणार रस्त्यावर, आरोप-प्रत्यारोप सुरूच

राजकारण : ...तर तुमच्या अनेक लोकांचे पडद्यामागचे काळे कारनामे बाहेर येण्यास वेळ लागणार नाही

राजकारण : धनंजय मुंडेंचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न, ते निर्दोष सुटणार: गुलाबराव पाटील

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुली देऊन सुद्धा शरद पवार कारवाई का करत नाही? भाजपचा हल्लाबोल