शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : भाजपा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारपासून आंदोलन करणार : चंद्रकांत पाटील

मुंबई : धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ; तक्रारदार महिलेचे सनसनाटी आरोप

राजकारण : “शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्रातील जनता बघतेय; राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

राजकारण : धनंजय मुंडे प्रकरणी एका आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना; 'सस्पेन्स' कायम

मुंबई : Video:तुम लाख कोशिश कर लो...; धनंजय मुंडेंचा तो व्हिडिओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : धनंजय मुंडे यांना मिळाले अभय, शरद पवार यांनी केली पाठराखण

क्राइम : धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा नोंदवा अशी मागणी करणारी उच्च न्यायालयात याचिका

महाराष्ट्र : Rohit Pawar Says, धनंजय मुंडे जेन्युईन | Dhananjay Munde Rape Case | Rohit Pawar | Maharashtra News

राजकारण : धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंध लपवले नाहीत, ही मर्दपणाची बाब

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा महिला मोर्चातर्फे राज्यव्यापी आंदोलन