शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

राजकारण : काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत, संजय राऊतांचा भाजपाला सूचक इशारा

राजकारण : कायद्यापुढे कोणताही मंत्री मोठा नाही, धनंजय मुंडे प्रकरणी गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया 

क्राइम : उद्या करणार मोठी पोलखोल; धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिला आणखी आक्रमक

क्राइम : गौप्यस्फोट! धनंजय मुंडे यांच्या मेहुण्याने केली होती रेणुसह तिच्या बहीणभावाविरोधात तक्रार 

राजकारण : ...तेव्हाच पक्ष धनंजय मुंडेंवर कारवाई करेल; पवारांनी सांगितलं राजीनामा न घेण्यामागचं कारण 

राजकारण : प्रत्येक महान पुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही 

महाराष्ट्र : जर माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता!; धनंजय मुंडे प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया  

राजकारण : धनंजय मुंडेंचा राजीनामा मागताना भाजपाने आपल्याकडे बघावे, सुनील केदार यांचा टोला

महाराष्ट्र : राजकीय नेते असा रंगेलपणा का करतात? Affairs in Politics | Sandip Pradhan | Maharashtra News

महाराष्ट्र : धनंजय मुंडे यांचा राजीनामा कि नवं वळण? Dhananjay Munde Resignation | Maharashtra News