शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : Renu Sharma विरोधात BJPच्या नेत्याची तक्रार | Krishna Hegde Police Complaint Against Renu Sharma

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांना मुंडेंचा राजीनामा का नको? Devendra Fadnavis On Dhananjay Munde |Maharashtra News

क्राइम : धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेचा यू-टर्न?; “मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे, पण...”

राजकारण : “जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आहेत”

राजकारण : मुंबईत आज मोठ्या राजकीय घडामोडी; संजय राऊत सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला

राजकारण : “घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी”

राजकारण : धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; रात्री उशिरा झाली शरद पवारांसोबत बैठक

मुंबई : राजकीय नेत्यांवर ‘हनी ट्रॅप’! नवाब मलिकांना क्लिन चीट; मुंडेंवर टांगती तलवार

मुंबई : मुंडेंच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट

मुंबई : रेणू शर्मानं घेतलं आणखी एका आमदाराचं नाव; प्रताप सरनाईकांच्या पार्टीत झाली होती हेगडेंशी भेट