शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंच्या राजिनाम्यासाठी भाजप आक्रमक | Devendra Fadnavis | Chandrakant Patil | Kirit Somaiya

मुंबई : धनंजय मुंडेंसह आरोप करणाऱ्या महिलेचाही जबाब नोंदवणार; मुंबई पोलीस मोठं पाऊल उचलणार?

राजकारण : निर्णय घेण्यात राष्ट्रवादीचे नेते प्रगल्भ; धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया

राजकारण : भल्या पहाटे मंत्री धनंजय मुंडेंचा माध्यमांना चकवा; खासगी गाडी, काळ्या काचा अन् विना सुरक्षा ताफा...

मुंबई : धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार?; जयंत पाटील यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

संपादकीय : विशेष लेख: विषकन्यांच्या जाळ्यात का, कसे अडकतात राजकीय नेते?

मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वाढला राजीनाम्यासाठी दबाव

मुंबई : धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होणार का?

महाराष्ट्र : धनंजय मुंडे प्रकरण : आमच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं

कोल्हापूर : धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील यांची मागणी