शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : पंकजाताई... तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो; मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे

अहिल्यानगर : ...त्यांना फक्त सरकार पडण्याची स्वप्ने, धनंजय मुंडे यांचा भाजप नेत्यांना टोला

मुंबई : 'तुमच्या धमक्यांच्या व्हिडिओ क्लिप बाहेर काढायला लावू नका'; ठाकरे सरकारचा फडणवीसांना इशारा

बीड : ...तर नरभक्षक बिबट्यास ठार मारण्याची परवानगी घेऊ - धनंजय मुंडे

बीड : विशेष पथके नेमून बिबट्याची दहशत तातडीने संपवा; पालकमंत्री मुंडे यांचे वन विभागाला निर्देश

महाराष्ट्र : धनंजय मुंडे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल; ट्विटरवरून दिली तब्येतीची माहिती

बीड : बीड जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये नुकसानीचे होणार फेर पंचनामे; पालकमंत्री मुंडे यांचे आदेश

महाराष्ट्र : ऊसतोडणी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा येणार; कामाला संरक्षण, आरोग्य, शिक्षणाची हमी मिळणार

राजकारण : खडसेंनंतर पंकजांकडून शरद पवारांचे कौतुक; चर्चा तर होणारच

राजकारण : 'त्यांच्या'मुळेच मला बैठकीला बोलावले नाही; पण कुणाविषयी गाऱ्हाणे मांडण्याइतका मी लेचापेचा नाही..