शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : व्हायरल ऑडिओ क्लिपवरून कुंडलिक खांडे, शिवराज बांगर विरोधात परळीत गुन्हा दाखल

मुंबई : आंतरराष्ट्रीय नेते रोहित पवार कोणत्या पक्षात जाणार ते सांगावं लागेल; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

मुंबई : शेतकऱ्यांचा मुद्दा, अनिल पाटील उत्तर देऊ लागले, मदतीला धनंजय मुंडे आले; जयंत पाटलांनी डिवचलं; सभागृहात काय घडलं?

हिंगोली : भाऊ अन् भाचास नांगरास जुंपलेल्या शेतकऱ्याच्या बांधावर थेट कृषिमंत्र्यांनी पाठवली बैलजोड

जालना : लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित; तूर्तास स्थगितिची लक्ष्मण हाकेंची घोषणा  

मुंबई : लोकमत सरपंच ॲवॉर्ड विजेत्या गावांना २५ लाखांचा विकास निधी; ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र : ओबीसी नेते एकवटू लागले! आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला

लोकमत शेती : राज्यात बी बियाणे, खते मुबलक; बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

लोकमत शेती : Crop Insurance आता चिकू फळपिकासाठी विम्याचा शेतकरी हिस्सा केवळ साडेतीन हजार

लोकमत शेती : शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष; संपर्क साधा या टोल फ्री नंबरवर