शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : पार्थ निर्णयाच्या तयारीत, अजित पवार समर्थक नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : परदेश शिष्यवृत्तीबाबत धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय; वयोमर्यादाही झाली निश्चित

मुंबई : व्यसनमुक्तीशी बंधन; व्यसनापासून रक्षण

पुणे : गोविंदबागेत बर्थ डे सेलिब्रेशन, सुप्रियाताईंनी केक आणला अन् शरद पवारांनी भरवला

मुंबई : मित्रांनो, प्रेशर आहे, टेंन्शन आहे; म्हणून नशा करणे चुकीचे

मुंबई : CoronaVirus News : धनंजय मुंडेंची कोरोनावर यशस्वी मात; योद्ध्यांचे हात जोडून मानले आभार!

मुंबई : धनंजय मुंडेंची कोरोनावर मात, रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज मिळणार

सोलापूर : रणजितसिंहांसह त्यांच्या पत्नीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह !

महाराष्ट्र : Coronavirus: धनंजय मुंडे फायटर, ते लवकर बरे होतील; ब्रीच कँडीमध्ये उपचार; राजेश टोपेंकडून तब्येतीची माहिती

बीड : coronavirus : बीडच्या पालकमंत्र्यांना ‘कोरोना’; आमदार, अधिकारी ‘क्वारंटाईन’