शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : coronavirus : बीडच्या पालकमंत्र्यांना ‘कोरोना’; आमदार, अधिकारी ‘क्वारंटाईन’

महाराष्ट्र : CoronaVirus धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

महाराष्ट्र : Video: पंकजाताईंचं तिकीट कापलं, तेव्हा ‘धनुभाऊं’ना काय वाटलं?... ऐका त्यांच्याचकडून

राजकारण : पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर न घेणे हा माझ्यासाठी धक्का..

पुणे : तीन मंत्र्यांनी शिफारस केलेला 'तो' पोलीस हवालदार निघाला लाचखोर

महाराष्ट्र : अप्पा, तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात, गोपीनाथ गडावर टेकला माथा

महाराष्ट्र : ट्रोल तर होणारच ना ! भोसरीतील भाजपा आमदाराच्या भावाने केले आंदोलनासाठी मुलांना उन्हात उभे

महाराष्ट्र : परदेशी शिष्यवृत्ती अध्यादेशाला स्थगिती, धनंजय मुंडेंचा घूमजाव

बीड : बीडच्या सामूहिक हत्यांकाड प्रकरणी ५० दिवसांत दोषारोप दाखल करा, धनंजय मुंडे यांचे निर्देश

महाराष्ट्र : coronavirus: योजना स्थगित वा रद्द करण्याची सामाजिक न्याय विभागावर वेळ,मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनांनाही खीळ