शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : रावसाहेब दानवे, धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांच्यात गुप्त खलबते

मुंबई : Coronavirus: सामाजिक जाणीवेचे ‘गोड जेवण’; धनंजय मुंडेंच्या पीएकडून आईच्या उत्तरकार्याचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा

महाराष्ट्र : शाब्बास!... वय वर्षं 8, इयत्ता तिसरी; बक्षिसांमधून जमवलेली सगळी रक्कम कोरोनाविरोधी लढाईसाठी दिली

बीड : परळीत सोशल डिस्टन्सिंगचे चोखपणे पालन; जीवनावश्यक वस्तू झाल्या सहज उपलब्ध!

बीड : Corona Virus In Beed : धनंजय मुंडेंच्या 'नाथ प्रतिष्ठान'चे मोठे कार्य; ५ हजार गोरगरिबांना दिला मदतीचा हात

बीड : CoronaVirus : पोलीस - डॉक्टर्स जीव धोक्यात घालून अहोरात्र उभे, त्यांचा सन्मान करा - धनंजय मुंडे

महाराष्ट्र : मध्यप्रदेशची पुनरावृत्ती राज्यात करण्यासाठी भाजप नेत्यांना अनेक जन्म लागतील : धनंजय मुंडे

मुंबई : येत्या ३१ मार्चपर्यंत एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, धनंजय मुंडेंचे आश्वासन

मुंबई : 'पक्षी फडफडायला लागला, की समजायचं नेम अचूक बसलाय'

मुंबई : MPSC परीक्षेवरुन पंकजांचं सरकारला आवाहन, धनंजय मुडेंनी दिलं उत्तर