शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

राजकारण : वसतीगृहांसाठी मध्यवर्ती भोजनालयाची योजना

राष्ट्रीय : मराठी बातम्या: धनंजय मुंडे मधले बाप जागले

बीड : फेकुन दिलेल्या 'नकुशी'चे पालक बनले धनंजय मुंडे, चिमुकलीचं नामकरणही केलं

बीड : बीडचा विकास करणार : धनंजय मुंडे

बीड : गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढले

पुणे : 'सात जन्म घेतले तरी चंद्रकांत पाटलांना पवार साहेबांवरील पीएचडी पूर्ण करता येणार नाही'

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंच्या नाराजीची पक्षाकडून दखल; लवकरच मिळणार आमदारकी?

महाराष्ट्र : गावांची जातीवाचक नाव रद्द होणार? ; राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत

महाराष्ट्र : Hinganghat Burn Case : क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही : धनंजय मुंडे

महाराष्ट्र : 'त्या' वीरपत्नीला अखेर जमीन मिळणार