शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : Punjab Election 2022: पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली! आता ‘या’ दिवशी होणार मतदान; आयोगाची माहिती

राष्ट्रीय : ECI : वेट अँड वॉच... आयोगाकडून 5 राज्यात प्रत्यक्ष प्रचार सभांवरील बंदी कायम, अशी दिली सवलत

राष्ट्रीय : UP Election 2022: कोरोना नियम उल्लंघनप्रकरणी EC ची कठोर कारवाई; २५०० सप कार्यकर्त्यांविरोधात FIR 

राजकारण : Sanjay Raut: “निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना द्यावेत”

राष्ट्रीय : '...निवडणूक आयोगाच्या ‘सभाबंदी’च्या धोरणामुळे भाजपला आनंदच झाला असेल.'

राष्ट्रीय : Assembly elections 2022: युवा मतदार ठरणार 'भाग्य विधाते'! पाच राज्यांमध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांचा आकडा किती? पाहा...

नाशिक : Assembly Election 2022: 5 राज्यांची सद्यस्थिती, कोणत्या राज्यात किती जागा अन् कुणाचं सरकार ?

राष्ट्रीय : Assembly Election 2022:पाच राज्यातील निवडणुकांमध्ये कोरोनाबाधितांनाही करता येणार मतदान, निवडणूक आयोग देणार अशी सुविधा

राष्ट्रीय : Manipur Assembly Election 2022: मणिपूरमध्ये दोन टप्प्यात होणार मतदान; १० मार्चला लागणार निकाल

राष्ट्रीय : Assembly Election 2022: उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह पाचही राज्यांच्या निवडणुकीचं वेळापत्रक आणि निकालाची तारीख एका क्लिकवर.…