शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: नियोजित वेळीच होणार उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका, निवडणूक आयोगाचे संकेत 

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोना, ओमायक्रॉनची भीती, उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील निवडणूक टळणार? काय आहेत निवडणूक आयोगाचे अधिकार, कधी कधी टाळल्या गेल्या निवडणुका, जाणून घ्या...

हिंगोली : भगवा रुमाल टाकून मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश; शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल

परभणी : मतदानाच्या आदल्या रात्री पैसे वाटले, उमेदवारासह सहाजणांना निवडणूक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले

राष्ट्रीय : विधानसभा निवडणुका ठरल्याप्रमाणे होतील? राजकीय वर्तुळात चर्चा सुरू 

तंत्रज्ञान : Aadhaar-Voter ID Linking: मतदान ओळखपत्राला आधार कार्ड असं करा लिंक; जाणून घ्या पद्धत  

राष्ट्रीय : Fact Check: मतदान न केल्यास बँक खात्यातून 350 रुपये कापले जाणार?; जाणून घ्या, त्यामागचं 'सत्य'

नाशिक : ७३ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

राष्ट्रीय : Voter ID card मध्ये घरबसल्या बदला आपला पत्ता; पाहा सोपी प्रक्रिया

चंद्रपूर : मतदार यादीत नाव नाही, तातडीने नोंदणी करा