शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Results 2019 : यावेळी 76 महिला संसदेत

महाराष्ट्र : महाराष्ट्रात या चार ठिकाणी लागणार सर्वात आधी निकाल

पुणे : ‘वोटर हेल्पलाईन अ‍ॅप’ वरही समजणार निकाल

राष्ट्रीय : स्ट्रॉंग रूमच्या बाहेर विरोधकांची चौकीदारी

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांची व्हीव्हीपॅटबाबतची मागणी फेटाळली 

राष्ट्रीय : मतमोजणीच्या तक्रार निवारणासाठी निवडणूक आयोगाने तयार केले नियंत्रण कक्ष

राष्ट्रीय : जनादेश पवित्र, त्यात संशयाला जागा नसावी; ईव्हीएम छेडछाडीच्या आरोपांवर प्रणव मुखर्जींचं भाष्य

राष्ट्रीय : रेकॉर्डब्रेक! यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बत 67.1 टक्के मतदान 

राजकारण : निकालाआधी विरोधकांच्या गोटात हालचाली; 19 पक्षांची दिल्लीत बैठक

राष्ट्रीय : राबड़ी देवींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप ; या प्रश्नांची उत्तरे द्यावी