शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राजकारण : दहशतवाद्यांना संपवण्याआधी जवानांनी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का?- मोदी

राष्ट्रीय : ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी केली भारतीय निवडणूक आयोगाच्या कामाची प्रसंसा, EVMबाबत दिली अशी प्रतिक्रिया 

राष्ट्रीय : राष्ट्रपतींनी रांगेत उभे राहून केले मतदान

महाराष्ट्र : अधिकाऱ्यांच्या बदल्या आताच का ?; धनंजय मुंडेंचा सवाल

मुंबई : अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

राष्ट्रीय : ...म्हणून यंदा लोकसभेच्या निकालास विलंब होणार

राष्ट्रीय : मोदींकडून राजीव गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, निवडणूक आयोगाने स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींना आणखी दोन प्रकरणात निवडणूक आयोगाकडून क्लीनचीट

संपादकीय : लोकसभेच्या प्रचारात सभ्यतेचेच वावडे

राष्ट्रीय : मोदींच्या ‘क्लीन चिट’वर बुधवारी होणार सुनावणी