शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

रायगड : निवडणुकीच्या नियोजनामध्ये सावळागोंधळ, मतदारांची गैरसोय

राष्ट्रीय : मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचं उल्लंघन नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : मोदी अन् शहांकडून आचारसंहिता भंग, सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस 

महाराष्ट्र : दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी

राजकारण : नमो की रागा निर्णय ठरेलच; निवडणुक आयोग हरले हे नक्की

राष्ट्रीय : मोदी, शहा, राहुल गांधींकडून आचारसंहितेचा भंग? निवडणूक आयोगाकडून आज सुनावणी

नागपूर : सर्वोच्च न्यायालय : काटोल पोटनिवडणुकीचा कार्यक्रम रद्द करण्याच्या निर्णयावर स्थगितीस नकार

क्राइम : आमदार रवींद्र फाटक यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

ठाणे : डोंबिवली पश्चिमेला निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात तक्रार

क्राइम : Video : डोंबिवलीत मतदान केंद्रातील निवडणूक अधिका-यांविरोधात तक्रार