शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.

Read more

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: कोरोना परिस्थिती गंभीर; निवडणूक आयोगाने बोलावली सर्वपक्षीय बैठक

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: भाजप नेते राहुल सिन्हांवर ४८ तास प्रचारबंदी, दिलीप घोष यांना नोटीस; EC ची मोठी कारवाई

महाराष्ट्र : ममता बॅनर्जींच्या प्रचारबंदीमागे भाजप, हा तर लोकशाहीवर थेट हल्ला: संजय राऊत

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: EC चा ममता दीदींना दणका! २४ तासांकरिता निवडणूक प्रचारावर बंदी; 'हे' आहे कारण

राजकारण : West Bengal Election : निवडणूक आयोगानं १० नोटीसा पाठवल्या तरी धर्माच्या आधारावर मतांचं विभाजन करण्याला विरोधच करणार : ममता बॅनर्जी

राष्ट्रीय : निवडणूक प्रचारात कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नेत्यांवर कारवाई का नाही?; हायकोर्टाचा सवाल

राष्ट्रीय : Assam Assembly Election 2021 : कुछ तो गडबड है! फक्त 90 मतदारांची नोंद पण पडली तब्बल 171 मतं; मतदार यादीत मोठा घोळ, 5 अधिकारी निलंबित

राजकारण : निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पदच नाही, तर लफंगेगिरीची; शिवसेनेची सडकून टीका

राष्ट्रीय : कोरोना पळून गेलाय, मास्क घालण्याची गरज नाही; भाजप मंत्र्याचा अजब दावा

राष्ट्रीय : केवळ 'या' दोनच शब्दांत केंद्रीय निवडणूक आयोगावर राहुल गांधीची टीका