लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2024

Ganesh Mahotsav 2024 Celebration

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2024 Celebration Latest News And Updates
Read More
गणपतीच्या गावात काय चाललंय?  - Marathi News | what is going on in ganpati village | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणपतीच्या गावात काय चाललंय? 

दादर, जोहे, हमरापूर अशी १० पेक्षा अधिक गावे दरवर्षी २०० कोटींवर उलाढाल करत आहेत. ...

महिला मूर्तिकारांशी बाप्पा बोलतात डोळ्यांची भाषा! - Marathi News | bappa speaks the language of eyes to women sculptors | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महिला मूर्तिकारांशी बाप्पा बोलतात डोळ्यांची भाषा!

महिला मूर्तिकार केवळ व्यवसाय म्हणून याकडे न पाहता वारसा म्हणूनच कला जोपासत आहेत. ...

पेणच्या नावावर खपविल्या जातात बाहेरील गणेशमूर्ती - Marathi News | outside ganesha idols are used in the name of pen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणच्या नावावर खपविल्या जातात बाहेरील गणेशमूर्ती

पेणच्या गणेशमूर्ती व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

गणेशोत्सव मंडळांना खड्ड्यांची चिंता; पालिकेकडे खड्डे बुजवण्याची मागणी - Marathi News | in mumbai ganeshotsav mandals worry about potholes pits should be filled before august 11 demand of public ganeshotsav coordination committee  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव मंडळांना खड्ड्यांची चिंता; पालिकेकडे खड्डे बुजवण्याची मागणी

गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्याने खड्ड्यांमुळे गणेश मंडळांची चिंता वाढली आहे. ...

गणेशोत्सवात वीजपुरवठ्यासाठी सुविधा कक्ष; अर्ज नोंदविण्याचे बेस्ट प्रशासनाकडून आवाहन - Marathi News | in mumbai facility room for power supply in ganeshotsav appeal from best administration to register application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात वीजपुरवठ्यासाठी सुविधा कक्ष; अर्ज नोंदविण्याचे बेस्ट प्रशासनाकडून आवाहन

गणेशोत्सव दीड महिन्यांवर आला असून या सणासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून तात्पुरत्या वीजपुरवठ्यासाठी अर्ज केले जातात. ...

गणेशमूर्ती घडविण्यासाठी बालगोपाळांची कार्यशाळा, ११० मुलांनी घेतला सहभाग - Marathi News | Mumbai: Workshop of cowherds to make Ganesha idol, 110 children participated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशमूर्ती घडविण्यासाठी बालगोपाळांची कार्यशाळा, ११० मुलांनी घेतला सहभाग

Mumbai News: बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखालील आणि वरुण घाणेकर यांच्या नेतृत्वाखालील गणेशमूर्ती घडविण्यासाठी बालगोपाळांची कार्यशाळा आयोजित केली होती. ...

गणेश मूर्तिकारांना शाडूची, माती मोफत देणार; पालिका उपायुक्तांची माहिती - Marathi News | Ganesh murti's will give free clay and shadu to sculptors Information of Municipal Deputy Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश मूर्तिकारांना शाडूची, माती मोफत देणार; पालिका उपायुक्तांची माहिती

गणेशमूर्तींसाठी मुंबईतील मूर्तिकारांना लवकरच शाडूची माती मोफत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विधानसभेत केली. ...

आरे तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी द्या; नवक्षितिज ट्रस्टची मागणी  - Marathi News | in mumbai allow ganesha idol immersion in aarey lake demand of navkshitij trust to cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी द्या; नवक्षितिज ट्रस्टची मागणी 

गोरेगाव पूर्वेतील पुरातन आरे तलावात सुमारे १०० वर्षांपासून घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. ...