लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

"माझ्यावर ३० खटले सुरू आहेत, मला...", केजरीवालांच्या याचिकेवर न्यायालयाची ईडीला तात्काळ नोटीस - Marathi News | Delhi High Court notice to Tihar Jail, ED on Arvind Kejriwal plea to allow more meetings in jail with lawyers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्यावर ३० खटले सुरू आहेत, मला...", केजरीवालांच्या याचिकेवर न्यायालयाची ईडीला तात्काळ नोटीस

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या वकिलांसोबत आठवड्यातून दोनपेक्षा अधिकवेळा मिटिंग घेण्याची परवानगी मागितली आहे. ...

तिसरे अपत्य असल्यास अनुकंपा लाभासाठी अपात्र; अधिसूचनेनुसार उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Bombay HC rejected plea filed by deceased policeman wife for placement of a son on compassionate grounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसरे अपत्य असल्यास अनुकंपा लाभासाठी अपात्र; अधिसूचनेनुसार उच्च न्यायालयाचा निर्णय

उच्च न्यायालयाने एका मृत पोलिसाच्या पत्नीने अनुकंपा तत्त्वानुसार मुलाच्या नियुक्तीसाठी केलेला दावा फेटाळला. ...

न्यायालयाने ऐतिहासिक पुराव्यांचे मूल्यमापन करणे अपेक्षित आहे का? - Marathi News | Is the court expected to evaluate historical evidence?, high court on Maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाने ऐतिहासिक पुराव्यांचे मूल्यमापन करणे अपेक्षित आहे का?

मराठा आरक्षणाबाबतच्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचा सवाल ...

येत्या चार आठवड्यांत खारफुटीची पडताळणी करा; उच्च न्यायालयाने सिडकोला दिले निर्देश - Marathi News | Verify the mangroves in the next four weeks; The High Court directed CIDCO | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :येत्या चार आठवड्यांत खारफुटीची पडताळणी करा; उच्च न्यायालयाने सिडकोला दिले निर्देश

खारफुटीचे क्षेत्र सरकारी- ‘संरक्षित जंगल’ घोषित केल्यापासून १२ आठवड्यांच्या आत मालकीच्या जमिनी वनविभागाकडे सुपूर्द केल्या जातील. ...

माजी मंत्री सुनील केदार यांची दोषसिद्धी कायमच; अंतरिम स्थगितीला हायकोर्टाचा नकार - Marathi News | Ex-minister Sunil Kedar conviction stands; High Court's refusal of interim stay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मंत्री सुनील केदार यांची दोषसिद्धी कायमच; अंतरिम स्थगितीला हायकोर्टाचा नकार

सध्याच्या परिस्थितीत ही निवडणूक लढण्याच्या केदार यांच्या स्वप्नाला लागलेला ब्रेक कायम आहे.  ...

High Court: 'यांना उपचाराची गरज'; मोदी-शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काय म्हणाले न्यायाधीश? - Marathi News | High Court says They need treatment'; What did the judge say on the petition of captain deepak kumar demanding dismissal of pm narendra modi amit shah from lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :High Court: 'यांना उपचाराची गरज'; मोदी-शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काय म्हणाले न्यायाधीश?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी विनंती करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. ...

राज्य सरकारची कानउघाडणी, क्रीडा संकुल स्थलांतराचा निर्णय केला रद्द - Marathi News | Hearing of the state government, the decision to relocate the sports complex was cancelled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारची कानउघाडणी, क्रीडा संकुल स्थलांतराचा निर्णय केला रद्द

राज्य सरकारने २०२१ मध्ये नवी मुंबई येथे ‘शासकीय क्रीडा संकुला’साठीच्या २० एकर जमिनीचे आरक्षण बदलले., खेळालाही महत्त्व द्या : हायकाेर्ट ...

मराठा आरक्षणाविरोधी याचिकांमध्ये मागासवर्ग आयोग महत्त्वाचा प्रतिवादी - Marathi News | Commission for Backward Classes is an important respondent in anti-Maratha reservation petitions - high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाविरोधी याचिकांमध्ये मागासवर्ग आयोग महत्त्वाचा प्रतिवादी

सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण कायदा २०२४ ला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. ...