लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरेंचे आदेश येताच मुंबई-गोवा महामार्गावर खळ्ळखट्याक; माणगावात कंपनीचे कार्यालय फोडले - Marathi News | mns chaos on mumbai goa highway office of the company was broken into in mangaon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राज ठाकरेंचे आदेश येताच मुंबई-गोवा महामार्गावर खळ्ळखट्याक; माणगावात कंपनीचे कार्यालय फोडले

खुर्च्या आणि फर्निचर सामानाची मोडतोड केली आहे. ...

'ईडीची नोटीस आल्यानंतर टुणकन उडी मारली'; अमोल मिटकरी यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | NCP MLA Amol Mitkari has responded to MNS Chief Raj Thackeray's criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ईडीची नोटीस आल्यानंतर टुणकन उडी मारली'; अमोल मिटकरी यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राज ठाकरे आक्रमक, महाराष्ट्र सैनिकांना केलं असं आवाहन  - Marathi News | From potholes on the roads, Raj Thackeray appealed to the aggressive, Maharashtra soldiers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राज ठाकरे आक्रमक, महाराष्ट्र सैनिकांना केलं असं आवाहन 

Raj Thackeray: राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून महाराष्ट्र सैनिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे. ...

मनसेचा 'सरदार'! राज ठाकरेंनी भाषणामध्ये उल्लेख केलेला 'तो' तालुकाध्यक्ष कोण? - Marathi News | Who is Punjabi taluka president mentioned by MNS Chief Raj Thackeray in his speech? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचा 'सरदार'! राज ठाकरेंनी भाषणामध्ये उल्लेख केलेला 'तो' तालुकाध्यक्ष कोण?

मी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी माणसांच्या विरोधात नाही. माझ्या पक्षात अनेक अमराठी आहेत असं राज ठाकरेंनी म्हटलं. ...

राज ठाकरेंचं भाषण संपताच दुसऱ्याच क्षणी मुंबई-गोवा महामार्गावर मनसेचं आंदोलन - Marathi News | As soon as Raj Thackeray's speech was over, MNS protested on the Mumbai-Goa highway ar raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राज ठाकरेंचं भाषण संपताच दुसऱ्याच क्षणी मुंबई-गोवा महामार्गावर मनसेचं आंदोलन

या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे ही आमची मागणी आहे असं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले. ...

"भाजपनं दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावं, लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या अन्..." - Marathi News | BJP should also learn to build a party without breaking other's MLAs Raj Thackeray says in MNS Melava Panvel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपनं दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावं, लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या अन्..."

Raj Thackeray MNS Melava Panvel: तुम्हाला कधीच वाटत नाही का? या लोकांना एकदा धडा शिकवावा, यांना एकदा घरी बसवावं?" असा सवालही यावेळी राज यांनी यावेळी लोकांना केला. ...

असे आंदोलन करा की सरकारला..., जिथे गरज लागेल मला बोलवा; राज ठाकरेंचे आदेश निघाले - Marathi News | call me wherever needed; Raj Thackeray's order to MNS Party Workers on Mumbai Goa Highway worst Condition agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असे आंदोलन करा की सरकारला..., जिथे गरज लागेल मला बोलवा; राज ठाकरेंचे आदेश निघाले

Raj Thackeray Speech: पक्ष म्हणून आता तुम्हाला सर्वांना या आंदोलनामध्ये उतरावे लागणार आहे. पनवेलपासून ते सावंतवाडीपर्यंत तुम्हाला काम करावे लागणार आहे. - राज ठाकरे ...

जे खोके-खोके ओरडतायेत, त्यांच्याकडे कंटेनर्स, कोविडही सोडला नाही; राज ठाकरेंचा निशाणा - Marathi News | Raj Thackeray targets Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे खोके-खोके ओरडतायेत, त्यांच्याकडे कंटेनर्स, कोविडही सोडला नाही"

आतापर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झालेत. अद्याप रस्ता तयार झाला नाही असं राज ठाकरे म्हणाले. ...