लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसेचा शहर अभियंत्याच्या दालनात ठिय्या; ठेकेदारावर कारवाईची मागणी  - Marathi News | MNS stayed in the city engineer's hall Demand action against the contractor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनसेचा शहर अभियंत्याच्या दालनात ठिय्या; ठेकेदारावर कारवाईची मागणी 

सीवूड येथे महापालिकेकडून चौकाचे व रस्त्याचे काम सुरु आहे. ...

"...अजून किती अग्निपरीक्षा द्यायची? वसंत मोरे एकनिष्ठ होता आणि आहे" - Marathi News | internal dispute in Pune MNS again, Vasant More has made it clear that he wants to run for Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...अजून किती अग्निपरीक्षा द्यायची? वसंत मोरे एकनिष्ठ होता आणि आहे"

बाहेरचा उमेदवार आयात करण्याची गरज काय, आपल्या पक्षातील इच्छुकांनाच तिकीट द्या असं वसंत मोरेंनी म्हटलं. ...

Video: पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे अन् साईनाथ बाबर यांच्यात रस्सीखेच; अखेर मोरेंचा खुलासा - Marathi News | Tug of war between Vasant More and Sainath Babar for Pune Lok Sabha Finally the disclosure of peacocks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे अन् साईनाथ बाबर यांच्यात रस्सीखेच; अखेर मोरेंचा खुलासा

मी २ वर्षांपासून लोकसभेची तयारी करतोय, आता अलीकडे काही नवीन चेहरे लोकसभा लढण्यास इच्छुक असल्याचे दिसतंय ...

मनसेची ठेकेदारासह प्रकल्पग्रस्त अधिकाऱ्याला शिवीगाळ, प्रकल्पग्रस्त आक्रमक - Marathi News | MNS along with the contractor abused the project-affected officer, the project-affected aggressor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनसेची ठेकेदारासह प्रकल्पग्रस्त अधिकाऱ्याला शिवीगाळ, प्रकल्पग्रस्त आक्रमक

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सीवूडमध्ये सुरू असलेल्या कामाच्या दर्जावर मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. ...

मनसेत धुसफूस, माजी आमदार परशुराम उपरकर पक्षातून बाहेर; राज ठाकरेंचा मोठा निर्णय - Marathi News | Ex-MLA Parshuram Uparkar expelled from MNS, Raj Thackeray's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेत धुसफूस, माजी आमदार परशुराम उपरकर पक्षातून बाहेर; राज ठाकरेंचा मोठा निर्णय

निवडणुकीच्या काळात मनसे संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु अंतर्गत नाराजीमुळे पक्षातील नेते, पदाधिकारी पक्षाला रामराम करत आहेत. ...

"...तर आम्ही राज ठाकरेंचे नक्कीच स्वागत करू", रोहित पवारांचे सूचक विधान - Marathi News | "...then we will certainly welcome Raj Thackeray", Rohit Pawar's suggestive statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर आम्ही राज ठाकरेंचे नक्कीच स्वागत करू", रोहित पवारांचे सूचक विधान

राज ठाकरेंची जी ट्विट, विधाने आहेत. ती सर्व भाजपाच्या विरोधात आणि जनतेच्या बाजूने राहिलेली आहेत, असे आमदार रोहित पवार म्हणाले. ...

भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला मनसेची साथ?; राजकीय हालचालींना आला वेग - Marathi News | In Upcoming Loksabha election MNS support for BJP-Shiv Sena-NCP Grand Alliance?; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला मनसेची साथ?; राजकीय हालचालींना आला वेग

मनसेकडून थेट युतीवर भाष्य टाळलं असले तरी आगामी निवडणुकांमुळे या भेटींना महत्त्व प्राप्त झाले आहे. ही सदिच्छा भेट सांगण्यात येत असली तरी त्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं पुढे येत आहे.  ...

यूपीत RLD, आंध्र प्रदेशात TDP तर महाराष्ट्रात MNS; भाजपाची रणनीती यशस्वी होणार? - Marathi News | RLD in UP, TDP in Andhra Pradesh and MNS in Maharashtra; Will BJP's strategy be successful for Election? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत RLD, आंध्र प्रदेशात TDP तर महाराष्ट्रात MNS; भाजपाची रणनीती यशस्वी होणार?