लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra CM: महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून आज उद्धव ठाकरे यांचा शपथविधी, नऊ मंत्री घेणार शपथ - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Uddhav Thackeray sworn in as Maharashtra's 29th Chief Minister today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून आज उद्धव ठाकरे यांचा शपथविधी, नऊ मंत्री घेणार शपथ

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गुरुवारी एक नवे पान जोडले जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी ६.४0 वाजता शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ...

राज्यात सत्तांतर झाले, आता धोरणसातत्य राहणार का?  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: The power change in State, will the policy be consistent? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज्यात सत्तांतर झाले, आता धोरणसातत्य राहणार का? 

रिकामटेकड्या लोकांसाठी राजकीय प्रहसनांचा हा खेळ चालू राहणार असला तरी त्यात रंगून न जाता राज्याच्या नव्या राज्यकर्त्यांनी आर्थिक कारभाराकडे, धोरणसातत्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. कारण देशाची व राज्याची आर्थिक स्थिती खंगली आहे. ...

Maharashtra Government: राजकीय मतभेद विसरत एकोप्याचे दर्शन, विधानभवन परिसर भारावला - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Forgetting political differences, Darshan of unity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: राजकीय मतभेद विसरत एकोप्याचे दर्शन, विधानभवन परिसर भारावला

आमदारांच्या शपथविधीच्या निमित्ताने बुधवारी विधानभवन परिसरातील वातावरण भारावलेले होते. नवीन सदस्यांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता. ...

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला हवेत ६० हजार कोटी; घोषणेची प्रतीक्षा - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Farmers need to whip up 60 thousand crores; Awaiting announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला हवेत ६० हजार कोटी; घोषणेची प्रतीक्षा

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायची तर शासनाच्या तिजोरीवर ६० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे. ...

पहिल्यांदाच वडील मुख्यमंत्री, मुलगा आमदार; उद्धव ठाकरे-आदित्य यांची जोडी विधानसभेत   - Marathi News | For the first time the father is the Chief Minister, the son MLA; Uddhav Thackeray-Aditya pair in Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्यांदाच वडील मुख्यमंत्री, मुलगा आमदार; उद्धव ठाकरे-आदित्य यांची जोडी विधानसभेत  

वडील मुख्यमंत्री तर मुलगा आमदार, असे ऐतिहासिक चित्र राज्याच्या विधानसभेत पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. ...

भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा - Marathi News | Discussion about Bharat Gogawale getting the ministry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा

महाराष्ट्र विकास आघाडीकडून सत्ता स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदांचे वाटप केले जाणार आहे. ...

हुश्श: ... आमदार तर झाले एकदाचे ! प्रशासनाचा सुटकेचा नि:श्वास - Marathi News | finally MLA Take oath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हुश्श: ... आमदार तर झाले एकदाचे ! प्रशासनाचा सुटकेचा नि:श्वास

विजयश्री प्राप्त करूनही सत्तासंघर्षाच्या वादात नेमकाच आमदारपदाचा शपथविधी महिनाभरापासून रखडला होता. त्यामुळे येत असलेल्या समस्या व अडथळे जनताजनार्दनानं निवडलं... ...

Maharashtra CM: उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना फोन, शपथविधीचे दिले निमंत्रण  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Uddhav Thackeray has invited PM Narendra Modi to oath taking ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra CM: उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना फोन, शपथविधीचे दिले निमंत्रण 

अनेक अडथळे पार करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे. ...