लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government: आमचं कुटुंब एक आहे आणि शेवटपर्यंत एकच राहील- रोहित पवार - Marathi News | Maharashtra Government News Our family is one and will remain one till the end - Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: आमचं कुटुंब एक आहे आणि शेवटपर्यंत एकच राहील- रोहित पवार

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ...

Maharashtra Government: राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; म्हणाले... - Marathi News | Maharashtra Government im always with ncp sharad pawar is my leader says ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; म्हणाले...

विधान भवन परिसरात अजित पवारांचं सुप्रिया सुळेंकडून स्वागत ...

Maharashtra Government: आदित्य ठाकरेंकडून सुप्रिया सुळेंची गळाभेट, ताई अजितदादांना म्हणाल्या... - Marathi News | Aditya Thackeray Supriya Sule's hug, Tai tells Ajit Dada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: आदित्य ठाकरेंकडून सुप्रिया सुळेंची गळाभेट, ताई अजितदादांना म्हणाल्या...

राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचंच सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं आहे. ...

Maharashtra Government News LIVE: विधिमंडळात आमदारांच्या शपथविधीला सुरुवात - Marathi News | oath taking ceremony of newly elected mlas in maharashtra assembly live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government News LIVE: विधिमंडळात आमदारांच्या शपथविधीला सुरुवात

Maharashtra Government News LIVE : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू ...

Maharashtra Government: इतकी नाचक्की कोणत्याच पक्षाची झाली नव्हती; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | maharashtra government shiv sena hits out at bjp after devendra fadnavis resigns as cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: इतकी नाचक्की कोणत्याच पक्षाची झाली नव्हती; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

शिवसेनेकडून भाजपाचा खरपूस समाचार ...

सर्वांच्या साथीने सत्तेचे शिवधनुष्य हाती घेत आहे - उद्धव ठाकरे - Marathi News | The ally of the power is taking over with the companion of all - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वांच्या साथीने सत्तेचे शिवधनुष्य हाती घेत आहे - उद्धव ठाकरे

तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि साथीने मी हे सत्तेचे शिवधनुष्य हाती घेत आहे. माझे सरकार राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे, त्यांचे अश्रू पुसण्याचे काम करेल, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर जाहीर केले ...

उद्धव ठाकरे कुठून लढणार? माहीम, शिवडी की विधानपरिषदेची शिडी? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Mahim, Shivari or Legislative Council? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे कुठून लढणार? माहीम, शिवडी की विधानपरिषदेची शिडी?

महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर, आता त्यांच्या संभाव्य मतदारसंघांबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

आम्ही विरोधी पक्षात बसू, सेनेला लाचारी लखलाभ - फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | We will sit in the opposition - Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही विरोधी पक्षात बसू, सेनेला लाचारी लखलाभ - फडणवीसांचा हल्लाबोल

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या किमान समान कार्यक्रमानुसार एकत्र आलेल्या तीन पक्षांच्या सरकारची चाके तीन दिशांना जातील. ...