लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
शिवसेनेशिवाय राज्यात सत्ताच स्थापन होऊ शकत नाही: दिवाकर रावते - Marathi News | Without Shiv Sena Power cannot be established in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेशिवाय राज्यात सत्ताच स्थापन होऊ शकत नाही: दिवाकर रावते

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्याशिवाय कोणाची सत्ता येऊ शकत नाही. ...

Maharashtra Government: डिसेंबर उजाडण्यापूर्वी राज्याला नवे सरकार मिळेल - संजय राऊत - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Maharashtra will get a new government before the end of December - Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: डिसेंबर उजाडण्यापूर्वी राज्याला नवे सरकार मिळेल - संजय राऊत

महिनाभरापासून राज्यात सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

Maharashtra Government:...तर शिवसेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करणार - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: ...If BJP Positive For 50-50 deal, then Shiv Sena will once again have alliance with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government:...तर शिवसेना पुन्हा एकदा भाजपासोबत युती करणार

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिन्याभराचा अवधी लोटला तरी महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही. ...

Maharashtra Government: फिर एक बार भाजपा सरकार?; सत्ता स्थापनेसाठी दोन स्पेशल प्लान तयार - Marathi News | Maharashtra Government bjp make 2 plans shiv sena and ncp will play key role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: फिर एक बार भाजपा सरकार?; सत्ता स्थापनेसाठी दोन स्पेशल प्लान तयार

सत्ता स्थापनेसाठी भाजपाच्या जोरदार हालचाली ...

Maharashtra Government: समन्वयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची समिती - Marathi News | Maharashtra Government: A committee of ten leaders of Congress, NCP for coordination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: समन्वयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची समिती

तीन पक्षांचा किमान समान कार्यक्रम बनविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे शिवसेनेशी रविवारपासून चर्चेला प्रारंभ करणार ...

Maharashtra Government: सोनिया गांधी यांचा हिरवा कंदील; सरकारचा फॉर्म्युला आज ठरणार! - Marathi News | formula to form government in maharashtra will be finalized today between shiv sena ncp congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सोनिया गांधी यांचा हिरवा कंदील; सरकारचा फॉर्म्युला आज ठरणार!

दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची आज चर्चा; शिवसेनेशीही होणार सल्लामसलत ...

Maharashtra Government: शिवसेना आमदारांची शुक्रवारी मुंबईत बैठक - Marathi News | Maharashtra Government: | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शिवसेना आमदारांची शुक्रवारी मुंबईत बैठक

मुक्कामासाठी येण्याच्या दिल्या सूचना ...

Maharashtra Government: सत्ताबाजारात कोणाची बाजी? सट्टेबाजांचा कौल कोणाला?; जाणून घ्या - Marathi News | Maharashtra Government: speculative market favors MahaShiva front; The chances of BJP coming to power are very low | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सत्ताबाजारात कोणाची बाजी? सट्टेबाजांचा कौल कोणाला?; जाणून घ्या

शिवसेना-काँग्रेससाठी ७० पैसे; भाजप सरकारसाठी रुपयाला साडेपाच रुपये भाव ...