लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

महावितरण कडून इंधन शुल्क वाढ केल्याने वीज दरात वाढ  - Marathi News | Increase in electricity tariff due to increase in fuel duty by Mahavidran | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरण कडून इंधन शुल्क वाढ केल्याने वीज दरात वाढ 

ऑक्टोंबर महिन्याच्या बिलाच्या तुलनेत निवासी वीज ग्राहकांसाठी सरासरी १० ते ३० पैशांची वाढ प्रति युनिट होणार आहे. ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६७ प्रकाशदुतांचे रक्तदान, महावितरणच्या उल्हासनगर विभागाचा उपक्रम - Marathi News | Blood Donation of 67 employees on the occasion of Mahaparinirvana Day, an initiative of Ulhasnagar Division of Mahavitaran | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६७ प्रकाशदुतांचे रक्तदान, महावितरणच्या उल्हासनगर विभागाचा उपक्रम

सामाजिक बांधिलकीतून महावितरणच्या अंबरनाथ उपविभागाने हा उपक्रम राबवला. ...

महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांना कारवाई टाळण्याची संधी, लोक अदालतीत सहभागी होण्याचे आवाहन   - Marathi News | A chance for Mahavitran delinquent customers to avoid action, appeal to participate in Lok Adalat | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांना कारवाई टाळण्याची संधी, लोक अदालतीत सहभागी होण्याचे आवाहन  

या संधीचा फायदा घेण्याचे महावितरणच्या माध्यमातून वीज ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे. ...

शेतातल्या मोटारीला ऑटोस्विच दिसले तर होणार कारवाई, त्याऐवजी वापरा... - Marathi News | Farmers remove auto switch of cars; Otherwise action! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतातल्या मोटारीला ऑटोस्विच दिसले तर होणार कारवाई, त्याऐवजी वापरा...

ऑटो स्विच दिसले तर महावितरणकडून कारवाई केली जाणार आहे. यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. वीजबचत करायची असेल तर ऑटोस्विच काढून वापरा.. ...

वीजबिल हा पुरावा नव्हे! महावितरणने मुंबई उच्च न्यायालयात केले स्पष्ट - Marathi News | Electricity bill is not proof said mahavitaran in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजबिल हा पुरावा नव्हे! महावितरणने मुंबई उच्च न्यायालयात केले स्पष्ट

नवीन वीज जोडणी किंवा दिलेले वीजबिल हे बांधकाम अधिकृत असल्याचा किंवा बांधकाम मालकीचे असल्याचा कायदेशीर पुरावा नाही,महावितरणचे स्पष्टीकरण. ...

रोहित्र डीपी दुरुस्तीसाठी तक्रार करा आता महावितरण ॲपवर - Marathi News | Report for Rohitra DP transformer Repair now on Mahavitran App | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोहित्र डीपी दुरुस्तीसाठी तक्रार करा आता महावितरण ॲपवर

रोहित्र जळाले अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त रोहित्र त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून माहिती द्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे. ...

महावितरणच्या तारांचा झोपाळा; बरेवाईट झाले तर जबाबदार कोण?  - Marathi News | Mahavitran cable shed; Who is responsible if things go wrong? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणच्या तारांचा झोपाळा; बरेवाईट झाले तर जबाबदार कोण? 

शहरालगतच्या वसाहतीत वीज प्रवाहित वायर तुटणे, ‘झिरो’ लाईनमन डीपीजवळ जाऊन फ्यूज टाकणे किंवा खांबावर चढून वायर बदलणे असे प्रकार सुरू असतात. ...

ट्रान्सफॉर्मर जळाला तर मिळेल तीन दिवसांत बदलून; महावितरणची राज्यभर मोहीम - Marathi News | If the transformer burns out, it can be replaced within three days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रान्सफॉर्मर जळाला तर मिळेल तीन दिवसांत बदलून; महावितरणची राज्यभर मोहीम

महावितरणची राज्यभर मोहीम सुरू ...