शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : पर्रीकरांचा वारसा जपणे सोपे आहे ?

गोवा : लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी पर्रीकर कुटुंबियांची घेतली भेट 

गोवा : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी पर्रीकर कुटुंबियांची घेतली भेट

गोवा : पर्रीकरांच्या निधनामुळे पणजीत रंगपंचमीचा उत्साह मावळला

गोवा : शिष्याची गुरू 'पर्रीकरांना अनोखी श्रद्धांजली', पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला 'हा' निर्णय

गोवा : मिरामार येथे पर्रीकरांचे स्मारक उभारणार

गोवा : प्रमोद सावंत यांनी 'विश्वास' जिंकला; मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब

मुंबई : चिता पेटत होती अन् सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती - उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : हर गाव का मनोहर; अमूल्य व्यक्तिमत्त्वाला अमूलची श्रद्धांजली

गोवा : ...अन् सावंत यांनी 'त्या' खुर्चीवर ठेवला पर्रीकरांचा फोटो