शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : News & Views Live: गोव्यात गळती, तरीही फडणवीसांची चलती... Goa Election | Devendra Fadnavis

महाराष्ट्र : Manohar Parrikar यांना BJPतून काढायचा प्लानच होता? मोठा गौप्यस्फोट ऐकाच Utpal Parrikar | BJP

गोवा : प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

गोवा : कोण होईल गोव्याचा नवा मुख्यमंत्री?

गोवा : मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव पणजीतल्या भाजपा कार्यालयात ठेवले अंत्यदर्शनासाठी

राष्ट्रीय : मनोहर पर्रीकरांचं योगदान गोवेकर कधीही विसरणार नाहीत- मुख्यमंत्री फडणवीस

राष्ट्रीय : 'पर्रीकर यांच्या जाण्याने समाज आणि पक्षाची कधीही न भरून येणारी हानी'

गोवा : पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता कमी, गोवा विधानसभा उपाध्यक्षांची माहिती

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या भेटीनंतर पर्रीकरांचं दिल्लीत शिफ्टींग; काँग्रेसला घटनाक्रमाबद्दल संशय

मुंबई : मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नरेंद्र मोदी लीलावती रुग्णालयात