शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : राज्यपालांनी घोडेबाजाराला वाव दिला; काँग्रेसचा आरोप

गोवा : घटक पक्षांच्या दबावाला नितीन गडकरी पुरून उरले

गोवा : अलंकार पर्रीकरांचा आवडीचे खाद्याचे स्थळ

गोवा : ओझरत्या ‘मनोहर’ भेटी

गोवा : जाणून घ्या, प्रमोद सावंत यांचा डॉक्टरपासून मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास

गोवा : प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

गोवा : पर्रीकरांच्या अंत्ययात्रेत सफेद कपड्यात खिसेकापूही ३२ खिसे साफ, १३ जणांना अटक

पुणे : गणितात रुची असणारे पर्रीकर : प्रा. कुलकर्णी

महाराष्ट्र : पर्रीकरांबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सारवासारव

संपादकीय : मध्यमवर्गीय मनाेहर चेहऱ्याचे यश व मर्यादा