शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गडकरींसमोर पेच, गोवा विधानसभा निलंबित होण्याच्या दिशेने

गोवा : माणूस म्हणून कसे होते मनोहर पर्रीकर?

राष्ट्रीय : 'पर्रीकर यांच्या जाण्याने समाज आणि पक्षाची कधीही न भरून येणारी हानी'

गोवा : ...अन् 'त्या' एका निर्णयानं पर्रीकरांनी देशाचे 49,300 कोटी रुपये वाचवले

गोवा : Manohar Parrikar Death: स्वतःच्या शेवटच्या ट्विटमध्ये पर्रीकर म्हणतात...

गोवा : Manohar Parrikar Death: पर्रीकरांच्या निधनानंतर गोव्यामधील राजकीय हालचालींना वेग

गोवा : Manohar Parrikar Death: मानवी मन कोणत्याही आजारावर मात करू शकतो; पर्रीकरांचं महिन्याभरापूर्वीच ट्विट

गोवा : मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे देशभर हळहळ; कर्करोगाशी झुंज अयशस्वी

गोवा : गोव्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा नेता

गोवा : मनोहर पर्रीकर : राजकारणाच्या दलदलीतील कमळ