शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

संपादकीय : पर्रीकरांच्या जाण्याने सत्वशील पर्वाचा अस्त!

पुणे : Manohar Parrikar : पुण्यातून सहज निवडून आलो असतो...

गोवा : मनोहरायणाच्या निमित्ताने

गोवा : मनोहर पर्रीकरांचे हिकमती व्यक्तिमत्त्व

गोवा : मनोहर पर्रीकर म्हणजे निश्चयाचा महामेरू

संपादकीय : मनोहर पर्रीकर म्हणजे ताज्या हवेची झुळूक

गोवा : मनोहर पर्रीकर यांनी आपल्या आईविषयी जागवलेल्या आठवणी

गोवा : आठवणीतील अमूल्य ठेवा

गोवा : मनोहर पर्रीकर आणि २0१२ ची क्रांती

गोवा : ओझरत्या, पण ‘मनोहर’ भेटी