शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता कमी, गोवा विधानसभा उपाध्यक्षांची माहिती

संपादकीय : गोव्यात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर फक्त डोळे उघडतात...

संपादकीय : पार्सेकर बंडखोरी करायला का प्रवृत्त झालेत?

गोवा : पार्सेकरांशी बैठक नव्हे, रस्ता ओलांडताना भेट, मगोपचा दावा

गोवा : पोटनिवडणुकांच्या विषयावरून सरकारमध्ये मगोपची अडचण शक्य

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचा मिरामारला फेरफटका

गोवा : पर्रीकर वैद्यकीय चाचण्यांकरिता पुन्हा गोमेकॉत

गोवा : पर्रीकर यांना रुग्णालयातून आज किंवा उद्या डिस्चार्ज

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर; पण अफवांना ऊत