शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : राफेल व्यवहाराच्या फाइल्स पर्रीकरांच्या बेडरुममध्ये - राजीव गौडा 

राष्ट्रीय : Rafale Deal : 'राणेंची ती ऑडिओ क्लिप खरी, म्हणूनच FIR झाला नाही'

राजकारण : गोव्यात भाजपाची कसोटी; मित्रपक्ष यंदा साथ देणार का?

गोवा : Budget 2019: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 30 जानेवारीला सादर करणार गोव्याचा अर्थसंकल्प

गोवा : गोव्यातील खाण व्यवसाय तोडगा काढण्याचे पंतप्रधान मोदींचे आश्वासन

गोवा : मगोपच्या हट्टामुळे गोवा सरकार धोक्यात येण्याची शक्यता

राजकारण : लोकसभेच्या 'मेगा फायनल'आधी मोदींचे 'हे' सहा शिलेदार 'अनफिट'; भाजपा कसं जमवणार गणित?

गोवा : अकरा दिवसांच्या खंडानंतर मनोहर पर्रीकर पुन्हा सचिवालयात दाखल

गोवा : वेलिंगकरांच्या आव्हानात दम आहे काय?

गोवा : कर कमी न केल्यास लोकसभा निवडणुकीवरही परिणाम