शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : भाजपाचे आजी-माजी आमदार दिल्लीत, पार्सेकरही जाणार

गोवा : गोवा विधानसभा अधिवेशनाचे कामकाज 17 जानेवारीला ठरणार

गोवा : गोवा सरकार खाणी सुरू करण्याचे का टाळतेय?

गोवा : मुख्यमंत्र्यांचे सचिवालयात येणे पुन्हा मंदावले

गोवा : बंद मोडून काढण्यासाठी गोव्यात ‘एस्मा’लागू

गोवा : कोणत्या विवशतेतून घडला विश्वजित राणेंच्या ऑडिओ क्लीपचा प्रकार ?

गोवा : मनोहर पर्रीकरांची सुरक्षा वाढवा, काँग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र

गोवा : ऑडिओ क्लिपच्या वादाने गोव्यातील काँग्रेसला बळ

गोवा : ‘त्या’ ऑडिओबाबतीत अजूनही पोलीस तक्रार नाही

संपादकीय : 'मनोहारी' गोव्यातलं राजकारण ठरतंय भाजपासाठी ग्रहण!