शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आता सचिवालयात येणे अशक्य?

गोवा : गोव्यातील 260 खाण अवलंबित आंदोलनासाठी दिल्लीला रवाना

गोवा : फ्रान्सिस लोबोंनी मुख्यमंत्र्यांना भेटणे टाळले, खाणप्रश्नी मुख्यमंत्री पंतप्रधानांशी बोलणार

गोवा : पर्रीकरांच्या बैठकीला जाण्यास माजी मंत्री डिसोझा अनुत्सुक

गोवा : पर्रीकर कामाविषयी सतर्क, भाजपाच्या आमदारांना भेटणार

गोवा : पर्यटकांच्या उपद्रवावरील कायद्यातील दुरुस्तीचा प्रस्ताव पडून - लोबो 

गोवा : पर्रीकरांना नियमितपणे आरोग्य तपासणी करुन घेण्याचा डॉक्टरांनी दिला सल्ला

गोवा : मुख्यमंत्री पर्रीकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; तालुकावार निदर्शनं करणार

गोवा : तोंड पाहण्यासाठीही पर्रीकर भेटत नाहीत, अपक्ष आमदाराची खंत

गोवा : मी उपोषण अजून सोडलेले नाही - राजन घाटे