शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : पर्रीकरांना आरोग्याची माहिती गोपनीय ठेवण्याचा हक्क; गोवा सरकारचा कोर्टात युक्तिवाद

गोवा : मुख्यमंत्र्यांविरुद्धचे उपोषण मागे घेण्यासाठी 5 कोटींची लाच देऊ केल्याचा आरोप

गोवा : राज्यपालांवर प्रथमच सामाजिक कार्यकर्ते संतप्त, टीका सुरू

गोवा : मगोपाच्या वादग्रस्त याचिकेवर सोमवारी सुनावणी, भाजपाचे लक्ष

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनंतर मंत्र्यांनीही सोडले सचिवालय

गोवा : पर्रीकर राजीनामा देणार होते, पण...

गोवा : मुख्यमंत्रीपदाचा ताबा ढवळीकरांकडे देण्यास भाजपाचा नकार

गोवा : ढवळीकरांकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा देत असाल तर मांद्रे, शिरोड्याबाबत फेरविचार

गोवा : पर्रीकरांसह भाजपाचे दोन आमदार अंथरुणास खिळलेले

गोवा : खंवटे अद्यापही सचिवालयापासून दूर, लोबो आक्रमक पाऊल उचलणार