शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : मुख्यमंत्री पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग; आरोग्यमंत्र्यांची माहिती

गोवा : गोवा मंत्रिमंडळाची बैठक येत्या 31 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या घरी होणार 

गोवा : मनोहर पर्रीकर हयात असल्याचे दाखवा; अन्यथा... गोवा काँग्रेसचे भाजपाला आव्हान

गोवा : सुभाष वेलिंगकर पूर्णवेळ राजकारणात उतरण्याबाबत सावध

गोवा : गोवा भाजपातील कलह मिटविण्यासाठी प्रयत्न

गोवा : गोव्यात घटक पक्षांनी सरकारची साथ सोडावी; काँग्रेसचं आवाहन 

गोवा : मुख्यमंत्र्यांची 'ती' कथित व्हिडीओ कॉन्फरन्स वादाच्या भोवऱ्यात

गोवा : पर्रीकरांची भेट मंत्र्यांनाही मिळेना

गोवा : लोकायुक्त खाण प्रकरणी पुढील चौकशी करणार, पर्रीकरांविषयी क्लॉडची सावध भूमिका

गोवा : पर्रीकरांनी आयपीबीची बैठक घेतलीच नाही, काँग्रेसचा आरोप