शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : पार्सेकरांविरुद्ध भाजपाकडून शिस्तभंगाची कारवाई शक्य, बंडामुळे पक्षात अस्वस्थता

गोवा : आमदार आयातीचे परिणाम पक्षाला भोगावे लागतील - फ्रान्सिस डिसोझा 

संपादकीय : गोव्यातील भाजपा काँग्रेसचीच प्रतिकृती

गोवा : नवा मुख्यमंत्री शोधण्याच्या प्रक्रियेत पर्रीकरांच्या मताला स्थान नाही?

गोवा : भाजपाकडून हिंदू बहुजन व्होटबँक आकर्षित करण्याचा प्रयत्न

गोवा : गोवा सरकारच्या घटक पक्षांत समाधान आणि चिंताही...

गोवा : गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध; विश्वजीत राणे शर्यतीत

गोवा : गोव्यात काँग्रेसचे दोन आमदार फुटले; पहाटेच भाजपश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीवारीवर

गोवा : गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध, मनोहर पर्रीकरांची प्रकृती स्थिर 

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली