शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : मनोहर पर्रीकर एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात, प्रकृती चिंताजनक

गोवा : मनोहर पर्रीकर यांना एम्समधून डिस्चार्ज, दुपारी एअर अ‍ॅम्बुलन्सने गोव्यात आणणार 

गोवा : गोव्यात भाजपाला धक्का देण्यासाठी काँग्रेसची व्यूहरचना; दिल्लीत खलबतं

गोवा : गोव्याला पूर्णवेळ सीएम द्या, बहुमत सिद्ध करा; काँग्रेसची दिल्लीत मागणी

गोवा : सनातन संस्थेला राजाश्रय देणारे मंत्री सुदिन ढवळीकरांना हाकला, गोव्यात आपची मागणी

गोवा : मोठी खाती मुख्यमंत्र्यांकडेच राहणार, काही मंत्र्यांचा अपेक्षाभंग

गोवा : गोवा विधानसभा विसर्जन कोणालाच नको

गोवा : Goa : बेकायदेशीर वास्तव्य करणा-या विदेशींवर होणार कारवाई 

गोवा : मुख्यमंत्र्यांकडून खाते वाटपासाठी शुक्रवारी बैठक; सात मंत्री दिल्लीत दाखल

गोवा : आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्यावर अमेरिकेत उपचार पूर्ण