शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोव्याचा नवा मुख्यमंत्री आज ठरणार

गोवा : माझ्यावरील उपचार 10 ऑक्टोबरला पूर्ण होतील : फ्रान्सिस

गोवा : पर्रीकर दिल्लीतील एम्समध्ये दाखल, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी

संपादकीय : गोवा पुन्हा राजकीय अस्थिरतेकडे!

गोवा : गोव्यात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवा, मगोपची मागणी

गोवा : मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली, दिल्लीतील एम्स रुग्णालयात होणार दाखल

गोवा : मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली, गोव्यात नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग

गोवा : सक्षम नेतृत्वाविषयी भाजपामध्ये चिंतेची स्थिती

गोवा : ...तर गोव्याचे मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात

गोवा : ...म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मंत्रालयात आले नाहीत