शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : पर्रीकरांच्या तब्येतीची प्रदेश भाजपाकडून विचारपूस

गोवा : झुवारी पुलाबद्दल सरकारकडून लपवाछपवी : काँग्रेस

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 8 सप्टेंबरला गोव्यात परतणार - भाजपा

गोवा : कोणाकडेही सोपवणार नाही मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार, अमेरिकेहून काम करणार- पर्रीकर

गोवा : गोव्यात मुख्यमंत्री बदलला तर सरकार पडणार? 

गोवा : मनोहर पर्रीकरांचा नेमका आजार जाहीर करा; काँग्रेसची मागणी

गोवा : गोव्यात राजकीय गोंधळ; सरकारमध्ये पर्यायी नेतृत्वाची चर्चा, पर्रीकर पुन्हा अमेरिकेला

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेत जाणार

गोवा : चेल्लाकुमारांकडून गोव्यात काँग्रेसला सक्रिय करण्याचा प्रयत्न

गोवा : मनोहर पर्रीकर बुधवारी गोव्यात, प्रशासनावर परिणाम झाल्याची मंत्र्याची कबुली