शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोवा रेबीजमुक्त होणार, सरकार 1 कोटी 64 लाख रुपये खर्च करणार

गोवा : गोव्यातील घरांत शिरले पाणी, सरकारची अनास्था पाण्यावर तरंगली

गोवा : गोव्यात मंत्रिमंडळ फेररचनेची आमदारांना अपेक्षा

गोवा : खाण कंपन्यांनी कामगारांना काढलेच नाही - मुख्यमंत्री

गोवा : सरकारच्या वेगवेगळ्या संकेतस्थळांवर आता गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची नजर

गोवा : सर्जिकल स्ट्राईकच्या व्हिडिओचा निवडणुकीशी संबंध नाही  - पर्रिकर

गोवा : गोव्यात खासगी जमिनींमधील अनधिकृत बांधकामांना दिलासा

गोवा : वाद थांबवा, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांना सल्ला

गोवा : गोवा : मंत्री-आमदारांमधील वादामुळे मुख्यमंत्र्यांवर ताण

गोवा : मुख्यमंत्री तंदुरुस्त, काँग्रेसनं चिंता करु नये; भाजपाचा काँग्रेसला टोला