शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना  गोमेकॉ रुग्णालयातून डिस्चार्ज 

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अद्यापही डॉक्टरांच्या निरीक्षणाखालीच 

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्य वेठीस धरू नये -  काँग्रेस

गोवा : गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांनी मनोहर पर्रीकर यांची हॉस्पिटलमध्ये घेतली भेट 

गोवा : मनोहर पर्रीकरांवर अजूनही उपचार सुरूच, डिस्चार्जबाबत अद्याप निर्णय नाही

गोवा : मनोहर पर्रीकर हॉस्पिटलमध्येच; उपचार सुरू, विश्रांतीचा सल्ला

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुन्हा रुग्णालयात

गोवा : मुख्यमंत्री पर्रीकर घरून करतायेत महत्त्वाची कामं, सोमवारी कार्यालयात येणार

गोवा : गोव्याचा 17 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, रोजगार निर्मितीवर भर

गोवा :  मनोहर पर्रिकर यांनी ट्विटरवरून मानले हितचिंतकांचे आभार