शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : बियर व पर्यटक वादाने गोव्यातील मनोहर पर्रीकर सरकार हैराण

राष्ट्रीय : गोव्यात या, पण रस्त्यावर लघवी करू नका- मनोहर पर्रीकर

गोवा : मी कुणाला बियर पिऊ नका म्हटले नाही  - पर्रिकर 

गोवा : खाणप्रश्नी पंतप्रधानांनी अहवाल मागितला, अर्थसंकल्पातून धोरण मांडू- पर्रिकर

मुंबई : महाराष्ट्राशी भांडण उकरून काढणारे विजय सरदेसाई हे पोर्तुगीज समाजाची चमचेगिरी करताहेत - उद्धव ठाकरे 

गोवा : उत्तर भारतीय पर्यटकांबाबतच्या मंत्री सरदेसार्इंच्या विधानाचे पडसाद, मनोहरलाल खट्टर यांनी पर्रिकरांकडे व्यक्त केली नाराजी 

गोवा : मुली बिअर पितात हे भीतीदायक : मनोहर पर्रीकर

गोवा : गोवा सुरक्षा मंचाचा पर्रिकरांना टोला, 'अतिशहाणा त्याचा बैल रिकामा'

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राजीनामा द्यावा - क्लॉड

गोवा : गोव्यात दोन ठिकाणी शैक्षणिक वसाहती, मुख्यमंत्र्यांची नोबेल पुरस्कार मालिकेत घोषणा