शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोव्यात अनुदानित दराने सरकारी नारळ विक्री सुरू, मुख्यमंत्र्यांकडून पणजीत उद्घाटन

गोवा : गोव्यात सरकारी खाती ऑक्टोबरपासून कॅशलेस- मुख्यमंत्री

गोवा : गोव्यात पहिल्या इलेक्ट्रीक बसमधून मुख्यमंत्री व वाहतूक मंत्र्यांचा फेरफटका

गोवा : गोव्यात स्वच्छ भारत मोहीमेचे तीनतेरा, दोन्ही जिल्हे 'उघड्यावरील शौचा'पासून मुक्त नाहीच

गोवा : ..तर मनोहर पर्रीकर सरकारच्या स्थिरतेला आव्हान

गोवा : गोव्यात टॅक्सीवाल्यांसमोर सरकार का नमले? नेटीझन्सकडून टीकेचा भडीमार

गोवा : गोव्यात टॅक्सींना स्पीड गव्हर्नरची गरज नाही- मनोहर पर्रीकर

गोवा : पुतळ्याच्या वादाने गोव्यात पुन्हा ख्रिस्ती राजकारणाला आणले केंद्रस्थानी ?

गोवा : ओपिनियन पोलचा इतिहास गोव्याच्या शालेय पुस्तकात समाविष्ट करणार, मुख्यमंत्री पर्रिकर यांची घोषणा

गोवा : नितीन गडकरींच्या योजनांपासून गोमंतकीयांनी सावधान राहावे - रवी नाईक