शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

Read more

गोवा : गोव्याच्या राजकीय साठमारीत गोवा फॉरवर्डची परिस्थिती केविलवाणी

गोवा : अमेठीमध्ये पर्रिकरांच्या नावे प्रकल्प राबविण्यास तयार : मुख्यमंत्री

गोवा : खाणी सुरू होण्यास सरकारचाच अडथळा आहे का?

गोवा : गडकरी आणि गोवेकरांचं वेगळं नातं; पर्रिकरांनंतर गोव्याला दिला मदतीचा हात

गोवा : गोव्यातील भाजपामध्ये थोडी खूशी, थोडा गम

गोवा : पर्रिकरांअभावी भाजपाचा ख्रिस्ती धर्मियांमधील जनाधार ढासळला

गोवा : पणजीत बदलाचे वारे? पर्रीकरांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात काँटे की टक्कर

गोवा : पर्रीकरांवरील पुस्तक सोहळ्यात उत्पल यांनी व्यक्त केल्या भावना

गोवा : पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या सहा तासात ४५.७८ टक्के मतदान

राष्ट्रीय : '...तेव्हा पर्रीकरांनी माझ्यासह गडकरींनाही धक्का दिला'