लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही - Marathi News | railway owes 572 crore to bmc 22 years water tax property tax has not been paid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही

गेल्या २२ वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुंबई महापालिकेचे तब्बल ५७२.५२ कोटी रुपये थकवले आहेत. ...

ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती - Marathi News | no one was left under the rubble the work stopped municipal commissioner information after ghatkopar hoarding collapse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या नातेवाइकांना लवकरच आर्थिक मदत दिली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.  ...

भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी - Marathi News | bhavesh bhinde earnings of 100 crore per year tender approved for 10 years but permission granted for 30 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी

भावेश भिंडेच्या कंपनीला १० वर्षांसाठी निविदा पास झाली. होर्डिंगच्या मजबुतीसाठी खूप खर्च झाल्याचे सांगताच, तत्कालीन पोलिस आयुक्त कैसर खालिद यांनी थेट ३० वर्षांसाठी परवानगी दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...

‘ते’ काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात आजपर्यंत एकही गुन्हा दाखल नाही - Marathi News | till date no case has been filed against the contractor who did that work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात आजपर्यंत एकही गुन्हा दाखल नाही

कंत्राटदाराविरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. ...

कारवाई काय, गुन्हे किती, कशाचेही उत्तर मिळत नाही; पालिकांकडून न्यायालयाचे निर्देश धाब्यावर - Marathi News | what is the action how many crimes nothing is answered court directives from municipalities | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कारवाई काय, गुन्हे किती, कशाचेही उत्तर मिळत नाही; पालिकांकडून न्यायालयाचे निर्देश धाब्यावर

महापालिकांनी यातून शहाणे न होता होर्डिंग्ज माफियांना अभय देणे सुरू ठेवल्याचे घाटकोपरच्या दुर्घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. ...

वांद्रयात जाहिरात 'होल्डिंग' साठी हिरव्यागार झाडांची कत्तल; अनधिकृत असूनही कंत्रादारावर अद्याप गुन्हा नोंद नाही  - Marathi News | Slaughter of green trees for advertisement 'holding' in Bandra; Despite being unauthorized, no crime has been registered against the contractor yet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रयात जाहिरात 'होल्डिंग' साठी हिरव्यागार झाडांची कत्तल; अनधिकृत असूनही कंत्रादारावर अद्याप गुन्हा नोंद नाही 

वांद्रे (पूर्व) सिद्धार्थ कॉलनी येथील भुयारी मार्गासमोर जुने कार्डिनल चर्च आहे. या चर्च परिसरात अनेक हिरवीगार झाडे आहेत. ...

पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर - Marathi News | ghatkopar hoarding collapse case report of the structural stability of the approved auditor of the municipality shocking information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर

घाटकोपरच्या होर्डिंगला पालिकेचीही संमती? ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार आणि मुंबई मनपा जबाबदार, काँग्रेसचा आरोप - Marathi News | State government and Mumbai Municipal Corporation responsible for Ghatkopar hoarding tragedy, Congress alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार आणि मुंबई मनपा जबाबदार, काँग्रेसचा आरोप

Mumbai News: घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारने सखोल चौकशी करुन या घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. ...