लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

दिड लाखाच्या दोन हजाराच्या नोटा पळवल्या; RBI बाहेर रांगेत वृद्धाची फसवणूक  - Marathi News | Two thousand notes of one and a half lakh ran away RBI cheats the old man in the line out | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दिड लाखाच्या दोन हजाराच्या नोटा पळवल्या; RBI बाहेर रांगेत वृद्धाची फसवणूक 

सीबीडी येथील आरबीआय मध्ये दोन हजार रुपयांचं नोटा बदलण्यासाठी आलेल्या वृद्धाची फसवणूक झाली आहे. ...

खारघरमधून अडीच लाखाचे कोकेन जप्त; एका विदेशी नागरिकाला अटक  - Marathi News | Cocaine worth two and a half lakh seized from Kharghar A foreigner was arrested | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरमधून अडीच लाखाचे कोकेन जप्त; एका विदेशी नागरिकाला अटक 

कोकेन विक्रीसाठी आलेल्या विदेशी नागरिकाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. ...

जेट्टीच्या बांधकामात सिडकोने फासला पर्यावरण मंत्रालयाच्या अटींना हरताळ - Marathi News | CIDCO has defied Environment Ministry's conditions in the construction of the jetty | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेट्टीच्या बांधकामात सिडकोने फासला पर्यावरण मंत्रालयाच्या अटींना हरताळ

सिडकोच्या या चुकीमुळे येथील फ्लेमिंगोंचे अधिवास असलेला डीपीएस तलाव कोरडा पडून गुलाबी पक्ष्यांचे जे मृत्यू होत आहेत, या पर्यावरणप्रेमींचा आरोपाला पुष्टी मिळून त्यांच्या लढ्याला आणखी बळ मिळाले आहे. ...

पहाटे सहा वाजल्यापासूच नवी मुंबईत शहर स्वच्छता; आयुक्तांचे प्रशासनास निर्देश - Marathi News | City cleaning in Navi Mumbai from 6 am Commissioners instructions to the administration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पहाटे सहा वाजल्यापासूच नवी मुंबईत शहर स्वच्छता; आयुक्तांचे प्रशासनास निर्देश

स्वच्छतेमधील हलगर्जीपणा खपवून न घेण्याचा इशारा. ...

नवी मुंबईतील १३७ एकरवरील पर्यटनस्थळ झाले प्रदुषणमुक्त - Marathi News | The 137-acre tourist spot in Navi Mumbai has become pollution-free | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील १३७ एकरवरील पर्यटनस्थळ झाले प्रदुषणमुक्त

ज्वेल्सजवळ महापालिकेने उभारले मलउदंचन केंद्र : नाल्यातील सांडपाणी मलनिस्सारण केंद्राकडे वळविले ...

...म्हणून फ्लेमिंगोंचा मृत्यू; सिडकोकडून वनविभागास दिलेल्या वचननाम्याचे उल्लंघन - Marathi News | ...so the death of the flamingos; Breach of undertaking by CIDCO to Forest Department | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :...म्हणून फ्लेमिंगोंचा मृत्यू; सिडकोकडून वनविभागास दिलेल्या वचननाम्याचे उल्लंघन

सिडकोच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळेच काही फ्लेमिंगो पाम बीच रोडवरदेखील येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ...

पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या उरण, द्रोणगिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार रेल्वे स्थानकांत पिण्याच्या पाण्यावाचून प्रवाशांची तडफड - Marathi News | Passengers struggle for drinking water at Uran, Drongiri, Nhava-Sheva, Shemtikhar railway stations inaugurated by the Prime Minister | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या उरण, द्रोणगिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार रेल्वे स्थानकांत पिण्याच्या पाण्यावाचून प्रवाशांची तडफड

मध्य रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ...

कोकणचा हापूस थेट ग्राहकांच्या दारात, मध्यस्थांची साखळी खंडित - Marathi News | Hapus of Konkan directly at the doorstep of consumers, breaking the chain of middlemen | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकणचा हापूस थेट ग्राहकांच्या दारात, मध्यस्थांची साखळी खंडित

ग्राहकांची फसवणूक थांबविण्यातही यश ...