लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

एमएमआरडीएविरोधात १२४ गावांचा एल्गार, पाच दिवसांत विराेधाची धार आणखी तीव्र होणार - Marathi News | Elgar of 124 villages against MMRDA, the edge of opposition will intensify in five days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमएमआरडीएविरोधात १२४ गावांचा एल्गार, पाच दिवसांत विराेधाची धार आणखी तीव्र होणार

या क्षेत्रातील अधिसूचित १२४ गावांतील जवळपास सहा हजार ग्रामस्थांनी बुधवारी कोकण भवन येथील नगर रचना विभागाच्या सहायक संचालकांकडे हरकती सादर केल्या. ...

शेअर मार्केटच्या बहाण्याने गंडवणाऱ्यांना अटक  - Marathi News | Arrested those who cheated on the pretext of stock market | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेअर मार्केटच्या बहाण्याने गंडवणाऱ्यांना अटक 

सायबर पोलिसांची कारवाई : ऑनलाईन गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांचा उलगडा   ...

प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी बनली आई  - Marathi News | A minor girl became a mother through love affair | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी बनली आई 

गुन्हा दाखल : घरच्यांच्या विरोधानंतरही केले मंदिरात लग्न. ...

बालाजी मंदिर भूखंड प्रकरणात सीआरझेडची तथ्ये दडविली, आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीवरून पर्यावरणवाद्यांचा आरोप - Marathi News | CRZ suppressed facts in Balaji temple plot case, environmentalists allege information obtained under RTI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बालाजी मंदिर भूखंड प्रकरणात सीआरझेडची तथ्ये दडविली, आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीवरून पर्यावरणवाद्यांचा आरोप

नॅटकनेक्ट फाउंडेशनने आरटीआय अंतर्गत राज्य पर्यावरण विभागाकडे अर्ज दाखल करून मंदिराचा भूखंड एमएमआरडीएने एमटीएचएल अर्थात अटल सेतू प्रकल्पासाठी बांधलेल्या तात्पुरत्या कास्टिंग यार्डचा भाग आहे की नाही, याची माहिती मागितली होती. ...

डीपीएस तलावाला मिळाली गुलाबी कांती, लाल शेवाळ खाल्ल्याने फ्लेमिंगोंची पिसे होतात गुलाबी - Marathi News | DPS pond gets a pink glow, flamingos' feathers turn pink after eating red algae | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डीपीएस तलावाला मिळाली गुलाबी कांती, लाल शेवाळ खाल्ल्याने फ्लेमिंगोंची पिसे होतात गुलाबी

नवी मुंबई महापालिकेने आपल्या प्रस्तावित प्रारूप विकास आराखड्यात डीपीएस तलावासह टीएस चाणक्य पाणथळींच्या परिसरात निवासी आणि वाणिज्यिक बांधकामे प्रस्तावित केली आहेत. ...

वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Mango arrivals increased in Vashi market; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली; कसा मिळतोय बाजारभाव

उष्मा वाढल्याने आंबा तयार होण्याला गती आली आहे. त्यामुळे वाशी (नवी मुंबई) बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. रविवारी आंब्याच्या तब्बल ३६ हजार पेट्या विक्रीसाठी वाशी बाजारात गेल्या. ...

डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई; माॅल्स, जीमखान्यात बरसले रंग - Marathi News | The youth danced to the beats of the DJ; Color splashed in malls, gymnasiums | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई; माॅल्स, जीमखान्यात बरसले रंग

या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुण, तरुणींच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.  ...

गाेड बातमी... होळीला आंब्याच्या ३६ हजार पेट्यांची आवक - Marathi News | Good News... Arrival of 36 thousand boxes of mangoes on Holi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गाेड बातमी... होळीला आंब्याच्या ३६ हजार पेट्यांची आवक

१,३१९ टन भाजीपाल्याचा सुरळीत पुरवठा ...